सध्या राज्यसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चागंलच तापलं आहे. शिवसेनेने कोल्हापूर सेना प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देत संभाजीराजे छत्रपती यांचा पत्ता कट केला आहे. सहाव्या जागेबाबतच्या उमेदवारीचा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे शिवसेनेन स्पष्ट केलं आहे. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#AjitPawar #SambhajiRaje #RajyaSabha #SharadPawar #Kolhapur #AadityaThackeray #SanjayRaut #BJP #UddhavThackeray #HWNews