Nurse Protest; राज्यातल्या परिचारिका विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर काम बंद आंदोलन करत आहेत

Sakal 2022-05-26

Views 46

राज्यातल्या विविध भागातील परिचारिका मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २८ मे पासून बेमुदत आंदोलनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.
#nurse #azadmaidan #protest #nurseprotest #mumbai #mumbainews #mumbainewsupdates #nurseday #nurses #hospital #doctor #doctors

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS