मंदिर मस्जिद वाद सुरू असताना,हनुमानाच्या जन्मस्थळाहून पुन्हा वाद| Hanuman Birthplace Controversy

Lokmat 2022-05-29

Views 3

मंदिर मस्जिद वाद सुरू असताना आता हनुमानाच्या जन्मस्थळाहून पुन्हा एकदा वाद उभा राहिला आहे. कर्नाटक मधील किष्किंधा हेच हनुमानाचे जन्मस्थळ असल्याचा दावा तेथील मठाधिपतीनी त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन केलाय. त्यानंतर नाशिक मधील साधू महंतानी मात्र हनुमानाचे जन्मस्थळ हे नाशिकच असल्याचं सांगत या दाव्याला विरोध केलाय. या सगळ्या घडामोडीमुळे हनुमानाचा जन्मस्थळाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट. Kiran Tajane
#Hanumanbirthplace #Hanumanchalisa #India #Lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS