Solapur | चार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, ही माझ्यासाठी शोकांतिका आहे - दत्तात्रेय भरणे | Sakal
सोलापूरचा मी पालकमंत्री आहे. मला वेदना आणि दुःख होतं. या शहराला चार चार दिवस पिण्याचे पाणी मिळत नाही, ही माझ्यासाठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.