सोलापूर : दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी करमाळ्यातील जुन्या मित्रांची घेतली भेट

Lok Satta 2022-05-30

Views 158

प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांचे मित्र व माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली. यावेळी नागराज मंजुळे यांनी आपल्या जुन्या मित्रांबरोबर गप्पा मारून कॅरम खेळत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

#nagrajmanjule #solapur #karmala #friends

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS