Nepal Tara Air Plane Crash: नेपाळच्या \'तारा कंपनी\' विमानदुर्घटनेत ठाण्यातील 4 जण बेपत्ता

LatestLY Marathi 2022-08-18

Views 48

खराब वातावरणामुळे काल शोधमोहिम आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला होता पण आज या कामाला वेग आला आहे. ठाण्याच्या बेपत्ता कुटुंबियांच्या नातेवाईकांना भारतीय दूतावासासोबत संपर्कात ठेवण्याचं काम सुरू आहे.


Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS