सर्व पक्षांनी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपले उमेदवार दिलेत. काल काँग्रेसने देखिल आपल्या उमेदवारच नाव घोषित केलं इम्रान प्रतापगढी काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या राज्याचं असल्याने आता चर्चांना उधाण आलंय काँग्रेसच उमेदवार महाराष्ट्र राज्याचं नसल्यानं काँग्रेसचे अनेक नेते नाराज असल्याचं कळतंय त्यावर बोलतान काँग्रेस चे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला
#NanaPatole #NarendraModi #RajyaSabha #Varanasi #SharadPawar #SoniaGandhi #RahulGandhi #Congress #BJP #HWNews