या'मुळे कल्याण-डोंबिवलीतले ४२ कर्मचारी एकाच दिवशी झाले निवृत्त | KDMC | Kalyan Dombivali Corporation

HW News Marathi 2022-06-01

Views 5

कल्याण डोंबिवली महापालिकेत मागील काही वर्षात निवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जागा अद्याप भरण्यात आलेल्या नाहीत. त्यातच ३१ मे २०२२ रोजी पालिकेतील वर्ग १ चे ३, वर्ग २ चे १ आणि वर्ग ३ चे ८ तर वर्ग ४ चे ३० कर्मचारी निवृत्त झाले आहेत. यामुळे आधीच तुटवडा असलेल्या पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणखी भासणार आहे. बुधवारी पालिकेतील ३ इंजिनिअर, १ डॉक्टर, ३० चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि ८ लिपिक संवर्गातील कर्मचारी असे एकूण ४२ अधिकारी कर्मचारी निवृत्त झाले.

#KDMC #KalyanDombivli #Dombivli #Kalyan #Retirement #MunicipalCorporation #Mahanagarpalika #BhalchandraNemade #Thane #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS