"शात चाललेलं आहे ते लोकशाहीला पुरक नाही.
सत्येंद्र जैन हिमाचलचे प्रभारी म्हणून तयारी करत होते. भाजपला प्रमाब्लेम म्हणून जेल मधे जे विरोधात उभे रहातील त्यांच्यावर धाडी. सतेंद्र जैनना अटक झाली, केजरीवालही बोलले. महाराष्ट्रात सुद्धा दबावाचं राजकारण सुरु. सरळ मार्शल लॅा लावा हुकुमशाही जाहीर करा."
#SanjayRaut #SharadPawar #Shivsena #UddhavThackeray #SanjayPawar #Rajyasabha #Congress #RahulGandhi #SoniaGandhi #NationalHerald #HWNews