१४ हजार १५० कोटी आलेले आहेत. जुने कबूल केलेले पैसे आहेत. एकूण २९ हजार कोटी येणे होते. टप्या टप्प्याने येत आहे. उरलेले पण त्यांनी द्यावे. आम्ही पण पाठपुरावा करू. आम्ही पण इंधन दर कमी केले आहेत. हे पैसे त्यासाठी आलेले नाहीत. राज्याचा गाडा नीट चालावा यासाठी पैसा आवश्यक असतो.
#AjitPawar #SharadPawar #GST #GSTCouncil #NirmalaSitharaman #NarendraModi #UddhavThackeray #BJP #NCP #PetrolDiesel #CNG #HWNews