मनसेचे नेते वसंत मोरे संजय राऊत यांना भेटले आणि आता पुन्हा चर्चांना सुरुवात झालीये. नाराज असणारे वसंत मोरे आता शिवसेनेची वाट धरणार का अशी चर्चा सुद्धा आता दबक्या आवाजात सुरु झालीये.
#vasantmore #sanjayraut #shivsena #mns #mnsparty #rajthackeray #uddhavthackeray #shivsenaparty #sanjayrautvasantmore #vasantmore