Mahabeej Price Hike : 'महाबीज' बियाण्यांची तुलनात्मक किंमत, 2021 पासून काय आहे फरक?

ABP Majha 2022-06-02

Views 7

ऐन खरीप हंगामात महाबीजच्या बियाणांच्या दरात मोठी वाढ. महाबीजचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी हवालदिल. 'महाबीज' बियाण्यांची तुलनात्मक किंमत, 2021 पासून काय आहे फरक?

Share This Video


Download

  
Report form