येत्या काळात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. आणि पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आणि त्याच सोबत ३१ मे रोजी आरक्षण सोडत देखी जाहीर करण्यात आली. मात्र ह्या दोन्हीं प्रक्रियेत काँग्रेस आपल्याला नाराज असल्याचं कळतंय. आरक्षण सोडतवर मुंबई काँग्रेस ने थेट शिवसेनेवर निशाणा साधला त्याच सोबत भाई यांनी इशारा देखिल दिला जर आघाडी सरकार मध्ये काँग्रेसला गृहीत धरलं तर त्याचे परिणाम भोगावे लागणार अस त्यांनी हे मराठीशी बोलतांना प्रतिक्रिया दिली.