अहमदनगरचं नामांतर करून अहिल्यानगर करण्यात यावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. यासंबंधी गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून नामांतरासंदर्भात मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे.
#SharadPawar #GopichandPadalkar #NCP #UddhavThackeray #AhilyadeviHolkar #BJP #Ahmednagar #Aurangabad #HWNews