राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असून, गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसह सरकारचीही चिंता वाढली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.
#ShivSena #UddhavThackeray #SanjayRaut #DevendraFadnavis #Corona #CoronaCases #Lockdown #Covid19 #Maharashtra #hwnews