World Environment Day 2022: जागतिक पर्यावरण दिनाची थीम,महत्व आणि इतिहास, जाणून घ्या

LatestLY Marathi 2022-08-18

Views 5

जागतिक पर्यावरण दिन हा निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. जूनमध्ये जागतिक उत्सव साजरा केला जातो. विविध प्रकारचे प्रदूषण, बेकायदेशीर वन्यजीवाचा व्यापार, प्लास्टिकचा वाढता वापर, आणि समुद्र पातळीत झालेली वाढ पर्यावरणाला भेडसावणाऱ्या यासारख्या समस्यांबद्दल लोकांना माहिती देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS