आपल्या घरामध्ये नेहमी सुख, समृद्धी आणि शांती असावी असे प्रत्येकाला वाटते. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे वास्तव्य कायम खेळत राहावे असी प्रत्येकाची ईच्छा असते. आपण जर खेडेगावामध्ये राहत असू किंवा आपण एका घरामध्ये राहत असू तेव्हा पाण्याचा बोर हा एका ठराविक दिशेला असला पाहिजे. पण पाण्याचा बोर कोणत्या दिशेला असेल तर घरामध्ये गरिबी येते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Vastushastratipsforhome #Waterbore #water #poverty
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा