राज्यात कोरोना रुग्ण परत वाढायला लागलेत. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात येऊ शकतात. कोरोना इतका वाढायला लागलाय की त्याचा परिणाम जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावरही होऊ शकतो. तसे स्पष्ट संकेत ठाकरे सरकारनं दिलेत. पुढचे ८ ते १० दिवस महत्त्वाचे आहेत, या दिवसांममध्ये कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर निर्बंध कडक करण्यात येतील, इतकंच काय निवडणूक आयोगाला निवडणुका पुढे ढकलण्यासंबंधी विनंती करण्यात येईल... (Aniket VO)
#corona #municipal election #maharashtra #uddhavthackeray #shivsena
महाराष्ट्रात कोरोना वाढला... निवडणुकांच काय ?
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews