"मी मध्य प्रदेशातील मुलांचा मामा आहे, म्हणून मी महाराष्ट्रातील मुला-मुलींचाही मामा आहे. माझे महाराष्ट्राशी खूप जवळचे नाते आहे. मला राजकारणात चांगलं काम स्व. प्रमोद महाजन आणि स्व.गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलं. दुसरं म्हणजे मी तुमचा जावई आहे," असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.
#shivrajsinghchauhan #pramodmahajan #GopinathMunde #maharashtra