राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बंदिस्त ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. मास्कसक्ती करायची की नाही याचा निर्णय १५ दिवसात घेण्यात येणार आहे.
.
.
.
As the number of corona patients in the state is increasing, the state government has appealed for wearing masks in confined spaces. A decision on whether or not to apply the mask will be taken in 15 days.
#RajeshTope #Mask #Corona #Pune #Maharashtra #India