"घोडेबाजार" या शब्दावर चंद्रपूर चे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. हा शब्द शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार वापरल्या गेल्यास अपक्ष आमदारांना "वेगळा विचार करावा लागेल" असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या बाबतीत अशी शंका घेणं चूक असून वारंवार घोडेबाजार-घोडेबाजार हा शब्द वापरल्याने मतदारसंघात आमची प्रतिमा खराब असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
#SanjayRaut #KishorJorgewar #SambhajiRaje #RajyaSabhaElection #Chandrapur #ShivSena #SharadPawar #Maharashtra #HWNews