झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेत नेहा आणि यशच्या लग्नाचा Sequence नुकताच शूट करण्यात आला. नव्या जोडप्याने छान उखाणाही घेतला. यशने काय मजेशीर उखाणा घेतला पाहुया आजच्या मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale