स्टार प्रवाहवरील स्वाभिमान या मालिकेत शांतनू आणि पल्लवीच्या लग्नाचा Sequence शूट करण्यात आला. शांतनू आणि पल्लवीने सुंदर उखाणा सुद्धा घेतला. या सोहळ्यासाठी दोघंही कसे तयार झाले जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत. Reporter: Atisha Lad, Camera: Deepak Prajapati, Video Editor: Ganesh Thale