२५ मे रोजी करण जोहरच्या या पार्टीचे आयोजन करण्यात आलं होत. या पार्टीनंतर शाहरुख खान, अक्षय कुमार, कतरीना कैफ, विकी कौशल, आदित्य रॉय कपूर यांनी कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलाय. मात्र कोणीही अधिकृतरीत्या अद्याप याची कबुली दिलेली नाही. तरी, करण जोहरची बर्थडे पार्टीतर सुपरस्प्रेडर ठरणार नाही ना, अशी चर्चा सुरु झाली आहे.