रस्त्यात भांडण झालं, रागात कारवाल्यानं बाईकवाल्याला उडवलं.. | Man Hit A Biker With His Four-wheeler

Lokmat 2022-06-06

Views 88

Delhi Car Hit Bike Accident Video : ओव्हरटेक करण्यावरुन बाईकवाल्याचं कारवाल्याशी भर रस्त्यात भांडण झालं. त्याचा राग म्हणून कारचालकानं बाईकस्वाराला उडवलं. मागचा पुढचा विचार न करता बाईकला कट मारुन हा कारवाला पुढे निघून गेला. त्याचं झालं असं की दिल्लीच्या अरजानगड मेट्रो स्टेशनजवळ एक कारवाला आणि काही बाईकवाले यांच्यात रस्त्यातच बाचाबाची झाली. ओव्हरटेक करण्यावरुन भर रस्त्यात भांडण सुरु झालं. दोन्ही बाजूंनी एकमेकांना शिवीगाळ केली गेली. बाईकस्वार आणि कारवाला रस्त्यातच एकमेकांना भिडले,त्यानंतर कार पुढे निघून जाईल असं वाटत होतं पण तोच कारवाला भरधाव वेगानं आला आणि बाईकवाल्याला कट मारुन पुढे निघून गेला. कारचा वेग इतका होता की बाईकवाला दोन-तीन पलटी खाऊन रस्त्याच्या कडेला आपटला. हा सगळा व्हिडीओ मागच्या बाईकवाल्यानं शूट केला...
(Aniket VO)
#DelhiCarBikeAccident #DelhiHitAndRunCase #DelhiViralVideo

ओव्हरटेक करण्यावरुन भांडण झालं... रागात कारवाल्यानं बाईकवाल्याला उडवलं...

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Share This Video


Download

  
Report form