भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत. महाविकास आगगाडी वर निशाणा साधला तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे शिवसेनेचे अनेक आमदार नाराज अल्स्याचे त्यांनी म्हटले आहे.
#ChandrashekharBawankule #SharadPawar #AjitPawar #UddhavThackeray #BalasahebThorat #PowerCut #Electricity #StreetLights #BJPShivsena #NCP #Congress #HWNews