ऑनलाईन लोन पुरवणाऱ्या काही अॅपविरुद्ध महाराष्ट्र सरकारने कारवाईसाठी पावले उचलीत.. महाराष्ट्र सरकारच्या सायबर सेलने यासंदर्भात गुगलला नोटीस पाठ्वलीये. ज्यात सरकारने तब्बल 69 लोन अॅप हटवण्याचे आदेश दिले आहेत. (Maharashtra Government sends notice to google; orders to ban 69 online loan applications)
#LoanApps #Ban #India #Google # CybrePolice
Please Like and Subscribe for More Videos.