6 जून रोजी Apple ची वार्षिक जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती इव्हेंटमध्ये आतापर्यंत iOS 16, watchOS 9 ची घोषणा करण्यात आली आहे. Apple ने त्याला सपोर्ट करणाऱ्या iPhone मॉडेल्ससाठी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती म्हणजेच iOS 16 सादर केली आहे. ऍपलने M2 चिपसेट, ऍपल कारप्ले, ऍपल होम ऍप तसेच ऍपल फिटनेस ऍपमध्ये अनेक अपडेट्स दिले आहेत.