पंजाबचा प्रसिध्द गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात लूकआऊट नोटीस असलेला आरोपी सौरभ महाकाळला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईने सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील इतर आरोपींचाही छडा लागण्याची दाट शक्यता आहे.
#SidhuMooseWala #Singer #Pune #Punjab #Congress #PunePolice #SaurabhMahakal #MaharashtraPolice #Maharashtra #HWNews