एकादशीमध्ये निर्जला एकादशीचे महत्व हे खूप आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला निर्जला एकादशी साजरी केली जाते. निर्जला एकादशीला पिण्याचे पाणी पिण्यास मनाई आहे. निर्जला एकादशी व्रताचे पालन केल्यास सर्व २४ एकादशींचे फळ प्राप्त होते असे म्हटले जाते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण निर्मला एकादशीचे महत्व जाणून घेणार आहोत आणि निर्जला एकादशीला कोणत्या दोन चुका करू नये त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत -
#Lokmatbhakti #nirjalaekadashi #nirjalaekadashi2022 #ekadashi2022
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा