आजच्या Exclusively Yoursया भागात आम्ही अन्वितासोबत तिच्या आवडीचा गजानन वडापाव खाल्ला. अन्विताला आणखी काय काय खायला आवडतं, तिची आवडती ठिकाणं कोणती जाणून घेऊया आजच्या खास भागात. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale