राज्यसभेनंतर आता राज्यातील विधानपरिषद निवडणुकांमध्येही चुरस वाढली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठीही ऐनवेळी सहावा उमेदवार देत महाविकासआघाडी सरकारसमोर आव्हान निर्माण केले आहे. या सहाव्या जागेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांना भाजपने जाहीर समर्थन दिले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली.
#ChandrakantPatil #SadhabhauKhot #SharadPawar #Farmers #VidhanParishad #DevendraFadnavis #MLC #RajyaSabha #BJP #HWNews