BJP चा घोडेबाजार या निवडणुकीत जिंकला!| Amol Mitkari| Sharad Pawar| Rajya Sabha Elections| NCP

HW News Marathi 2022-06-11

Views 11

"राज्यसभेच्या सहाव्या जागी महविकास आघाडी चे उमेदवार संजय पवार काही मतांनी पराभूत झाले.
लोकशाही मध्ये जे समोर दिसतं ते मान्य करावे लागतं.
भारतीय जनता पार्टीचा घोडेबाजार या मध्ये जिंकला.
काही अपक्षांचे मत फोडण्यात फडणवीस यशस्वी झाले असतील.

#AmolMitkari #SharadPawar #RajyaSabha #DhananjayMahadik #DevendraFadnavis #BJPShivSena #NCP #RajyaSabhaElection #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS