एमआयएमनं सर्वातआधी काँग्रेससोबत आहे, असं सांगितलं. त्यानंतर आम्ही महाविकास आघाडीसोबत असं म्हटलं. आम्ही काही त्यांची मतं मागितली नव्हती. तसेच ती मते कुठे गेली याबाबतही आम्हाला माहित नाही, असंही नाना पटोलेंनी सांगितलं.
#AIMIM #AsaduddinOwaisi #SharadPawar #NanaPatole #BacchuKadu #SanjayRaut #RajyaSabha #DevendraFadnavis #BJP #RajyaSabhaElection #Maharashtra #HWNews