रत्नागिरीच्या बारसू-सोलगावच्या रिफायनरीविरोधात गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर आता प्रशासकीय पातळीवर चर्चा होणार आहे. उद्या दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी, आमदार,एमआयडीसीचे अधिकारी, सरपंच यांची चर्चा होणार आहे. रिफायनरीसाठी माती परीक्षण, ड्रोन सर्व्हे याविरोधात गाकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं...शिवणे खुर्द गावच्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता प्रशाकीय पातळीवर हालचालींना वेग आलाय.