पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं होतं. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. परंतु आता पुणे पोलिसांकडून संजय राठोड यांना पूर्णपणे ‘क्लीन चिट’ मिळाली आहे."सत्य समोर येण्यासाठीच मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता", अशी प्रतिक्रिया संजय राठोड यांनी दिली.
#SanjayRathod #Shivsena