भाजप नेते प्रसाद लाड यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली.... मात्र ही भेट वैयक्तिक होती यात विधान परिषदेच्या मतांबाबत कोणतीही चर्चा झाली नाही असं प्रसाद लाड यांनी सांगितलंय... मात्र सध्या भाजप विधान परिषदेच्या पाच जागा लढवेल अशीच परिस्थिती आहे असं त्यांनी सांगितलंय