Jalna BJP Morcha : भाजपचा जलआक्रोश; पाणी प्रश्नावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न

ABP Majha 2022-06-15

Views 7

Jalna BJP Morcha :  पाणी प्रश्नावर काही दिवसांपूर्वी भाजपने औरंगाबादमध्ये जल आक्रोश मोर्चा काढला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्या मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यानंतर आता उद्योगनगरी असलेल्या जालना शहरातील पाणीप्रश्नासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  रस्त्यावर उतरून जल आक्रोष मोर्चा काढला. यावेळी फडणवीसांनी आपल्या भाषणातून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS