पीकविम्याचा बीड पॅटर्न काय झालं ? |Crop Insurance| Beed Pattern for Crop Insurance | Sakal Media |

Sakal 2022-06-16

Views 161

#CropInsuranceScheme #BeedPattern #पीकविम्याचा बीड पॅटर्न
राज्यात पीकविम्याचा बीड पॅटर्न राबावण्याची मागणी सुरु आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेली मागणी अद्यापही मान्य झाली नाही. तसेच खरीप हंगाम सुरू होऊनही केंद्र सरकारने स्पष्ट निर्देशही दिले नाहीत. त्यामुळे जुनी योजना राबवावी लागण्याची चिन्हे आहेत.
.
There is a demand for Beed pattern for the crop insurance scheme in the state. There is no decision on this demand even when the kharif season started. Watch the video to know the details.
#CropInsuranceScheme #BeedPattern #पीकविमा #पीकविम्याचा #बीडपॅटर्न
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS