मुंबई मध्ये बेस्टकडून आता त्यांच्या अॅप बेस्ड बस सर्व्हिस मध्ये \'Home Reach\' हे नवं फीचर अॅड केले जाणार आहे. \'Home Reach\' फीचरमुळे महिला प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी ही नवीन सुविधा दिली जाणार आहे.हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्ट्सनुसार, \'Home Reach\'ही सेवा बेस्टच्या प्रिमियम आणि लक्झरी बससाठी असणार आहे.