Mumbai Local Blast: 7/11 चा नव्यानं तपास करा, दोषीची मागणी ABP Majha

ABP Majha 2022-06-16

Views 33

2006 मुंबई लोकल स्फोट प्रकरणातील दोषी एहतेशाम सिद्दीकीचं पंतप्रधान कार्यालय, उच्च न्यायालय, एटीएसला पत्र. 2006 साखळी स्फोट प्रकरणाचा नव्यानं तपास करण्याची मागणी. जेल प्रशासनानं पत्र पुढे पाठवलं नसल्याचा सिद्दीकीला संशय.

Share This Video


Download

  
Report form