पूर्वीच्या काळी मातीची भांडी वापरली जायची. लोक अन्न खाण्यापासून पिण्याच्या पाण्यापर्यंत सर्व मातीची भांडी वापरत असत. सध्या मातीच्या भांड्यांची जागा धातू किंवा प्लास्टिकपासून बनवलेल्या भांड्यांनी घेतली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रात मातीच्या भांड्यांचे महत्त्व सांगितले आहे. वास्तूमध्ये आम्ही मातीपासून बनवलेल्या अशा काही गोष्टींबद्दल सांगितले आहे जे तुम्हाला भाग्यवान बनवू शकतात. त्यामुळे आजच तुम्ही घरी आणा या मातीच्या वस्तू -
#claypot #lokmatbhakti #matichyavastu #soil Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा