Agnipath Protest: 'अग्निपथ' विरोधात आंदोलन सुरुच, समस्तीपूरमध्ये ट्रेनच्या बोगी पेटवल्या ABP Majha

ABP Majha 2022-06-17

Views 15

अग्निपथ योजनेतंर्गत लष्कर भरतीसाठीच्या किमान वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. आधी ही वयोमर्यादा साडेसतरा ते २१ वर्षे इतकी होती. ती बदलून २३ वर्षे इतकी करण्यात आली आहे.. मात्र हा बदल फक्त या वर्षापुरताच लागू असेल.. पुढील वर्षापासून पुन्हा किमान वयोमर्यादा ही साडेसतरा ते २१ वर्षे इतकी असेल.. कोरोनामुळं गेले दोन वर्षे लष्करभरती रखडलीय.. तसंच कालपासून देशभरात अग्निपथ योजनेविरोधात तीव्र आंदोलनं सुरु आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS