Nagraj Manjule जेव्हा दहावीत नापास झाले होते | Nagraj Manjule Board Certificate | Sakal Media
आज १० वीचा निकाल लागला. पण या निकालात काहींना अपयश आलं. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना देखील दहवीत अपयश आलं होतं. परंतु त्यांनी हार न मानता पुन्हा परिक्षा देऊन पास झाले आणि पुढे उच्च शिक्षण घेतलं. त्यामुळे अपयश आलं तरी खचून जायचं नाही असाच सल्ला नागराज मंजुळे देताहेत.
Nagraj Manjule failed in 10th exam. but he succeed in his life.