Ajit Pawar: जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल- अजित पवार | Sakal Media |

Sakal 2022-06-18

Views 132

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी सोमवारी म्हणजेच २० जूनला निवडणूक होतेय. या निवडणुकीतील मतदानासंदर्भात आणि महाविकासआघाडीचे सहाही आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न असेल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
(Ajit Pawar responds on the Vidhanparishad Elections. Whoever gets 26 votes, those members will get elected said by Ajit Pawar)
#NCP #AjitPawar #bjp #Shivsena #Congress #SharadPawar #JayantPatil #EknathKhadse
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS