राज्यात विधान परिषद निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी आमदारांची जुळवाजुळव करताना दिसत आहेत. याच वेळी आता हनुमान चालिसा प्रकरणावरून चर्चेत आलेले अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. हे वॉरंट घेऊन आज अमरावती पोलीस रवी राणा यांच्या मुंबईतील खार येथील घरी पोहोचले होते. मात्र, राणा यांच्या घरी कुणीच नसल्याने पोलिसांना तसेच माघारी परतावे लागल.. यानंतर रवी राणा यांनी थेट ठाकरे सरकारवर टीका केली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा प्लॅन सांगून टाकला.. गाणं काय म्हणालेत ते ऐका आणि त्यानंतर हे प्रकरण नेमके काय हे ऐकूयात..
#NavneetRana #RaviRana #ShivSena
रवी राणा पुन्हा टार्गेटवर, अटक वॉरंट.. राणांनी सांगितला ठाकरेंचा प्लान..
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #online #news #live #breaking #marathinews