आपण कोणत्याही गंगा तिर्थक्षेत्र यात्रेला गेलो की त्याठिकाणच्या गंगेचे पाणी आपण एका बॉटलमध्ये किंवा कॅनमध्ये घेऊन येतो. गंगेचे पाणी आपण आपल्या देवघरामध्ये ठेवतो. पण घरात गंगाजल असेल तर नक्की काय करावे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#lokmatbhakti #gangajal #vastutips #vastushastratipsforhome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा