पंढरपूरचा वारी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. देहू नगरीत दिंड्यांचे आगमन झालं असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान ठेवलं आहे. कोरोनामुळे दोन वर्ष वारी सोहळ्यावर निर्बंध होते. त्यामुळे यंदाच्या वारी सोहळ्यात वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
#tukarammaharaj #tukarammaharajpalakhi #palakhi #dehu #dehunagari #alandi #alandinews #palakhiupdates