विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी, 20 जून रोजी निवडणूक होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. अशातच राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांना सुरक्षित करण्यासाठी आपल्या मताचा कोटा वाढवल्याची माहिती मिळते आहे.
#SharadPawar #EknathKhadse #VidhanParishad #NCP #Elections2022 #BJP #MVA #MahaVikasAghadi #VidhanBhavan #MLA #MLCElections #HWNews