संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान झाले. हजारो वारकऱ्यांचे आणि टाळ मृदुंगाच्या गजरात हे प्रस्थान झाले. उद्या पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करेल.
#ashadhiwari #santtukaram #sainttukaram #tukarammaharajpalakhi #alandi #alandinews #palakhiprasthaan